मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा तो व्हिडिओ.